Vinamra

मी एकटाच चाललो होतो आणि परीस्थितीने माझा हात सोडला. परिस्थिती खूप खोट बोलली माझ्याशी, तुला कधीच एकट पडू देणार नाही. मला एकट पडण्याची भिती नाही पण हात पकडून नंतर सोडण बरं नाही बुवा... असो ह एकट्या प्रवासात , तुम्हीच माझे साथी व्हा... अरे हो , मी लवकरच माझ्या कथा एका ब्लॉगवर टाकणार आहे. तुम्ही इच्छुक असाल तर नक्की वाचा.. लिंक फ़ेसबूक्वर टाकेन.. वाचायला विसरू नका .... कारण ह्या कथा तुम्हाला एका वेगळ्या जगाची सफ़र करवतील आणि तुमच दु:ख दोन क्षण तुम्हाला विसरायला लावेल. ____तुमचा विनम्र Dont Forget To Sign My GB with whatever in ur Mind for me ... Thanks For Viewing My Profile !
avatar
Registered: 2009/06/12 11:44
Last active: 2012/05/20 15:30
Posts: 224
Location: 2wapworld
Karma: 7
ASL: 23/Male/English


Forums
Home